एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एअर इंडियाने आपला(air) फ्रिडम सेल सुरु केला आहे. याचा लाभ घेत आता प्रवासी स्वस्तात विमान प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. १५ ऑगस्ट हा दिवस भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस,…