प्रवाशांने इकडे लक्ष द्या ! आजपासून महागणार ट्रेनचा प्रवास, तुमच्या खिशाला किती बसणार फटका ?
ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस महत्वचा आहे. (expensive)कारण आजपासूनच ट्रेनचा प्रवास महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीटाच्या रकमेत वाढ केली असून ती आजपासून लागू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी 215…