भाच्याच्या लग्नात राकेश रोशन भडकले; किन्नरांशी झालेला वाद चर्चेत !
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध रोशन कुटुंब सध्या आनंदाच्या वातावरणात आहे.(wedding) अभिनेता हृतिक रोशनचा चुलत भाऊ ईशान रोशन नुकतंच ऐश्वर्या सिंहशी विवाह बंधनात अडकला आहे. हा लग्नसोहळा 23 डिसेंबर रोजी पार पडला…