राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा? देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कृषी पणन व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणारे(state) एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला…