अजित पवार महाविकास आघाडीत सामील होणार? शरद पवारांच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्टच सांगितलं
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लक्षवेधी कारवाई केली आहे.(leader)अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात 37 जागा जिंकल्या असून, शरद पवारांना मात्र 7 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर…