सांगली: पाटलांच्या समर्थकांचा राडा, लोकसभा केंद्र भाजप- राष्ट्रवादीच्या हाणामारी; व्हिडिओ व्हायरल
नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे.(supporters)या मतदानावेळ अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राडा, हाणामारी झाल्याच्या घटना देखील घडल्या. सांगलीमध्ये देखील बोगस मतदान झाले.…