नवीन वर्षात गृहिणींना मोठं गिफ्ट! गॅस सिलेंडरच्या किमती कमी होणार?
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी (housewives)समोर येण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2026 पासून गॅसच्या किमतीत बदल होण्याची चर्चा जोर धरू लागली असून, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होऊ…