आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापूर निवडणूक रणधुमाळीच्या उंबरठ्यावर
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिग्गजांच्या (reputation) लढतीबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या लढतीत बाजी कोण मारणार हे आज समजेल. त्यातही ज्या नऊ ठिकाणी १८ माजी नगरसेवकच आमने-सामने आहेत,…