महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर? अंतिम मतदार याद्यांच्या घोळाचा फटका बसणार?
आगामी महापालिका निवडणुकीवर पुन्हा वादळ घोंगावत आहे.(postponed)महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्यांचा घोळ अजून निस्तारलेला नाही. मुंबईतच लाखो दुबार मतदार सापडले असून मतदार याद्यांची शुद्धी झालेली…