संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; खोलीत बंद केलं अन्..
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार(student) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर घटना ४ डिसेंबर रोजी घडली…