Author: admin

राज आणि उद्धव ठाकरेंना जाहीर चॅलेंज

कबुतरखान्यांवरुन मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी विरुद्ध मारवाडी असा वाद रंगण्याची चिन्हं आहेत. कारण निलेशचंद्र जैन मुनी यांनी कबुतरखान्यांच्या मुद्यावरुन ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. उद्धव…

भारतातील सर्वात मोठी रेल्वे भरती; 1.2 लाखाहून अधिकांना मिळेल नोकरी

2024-25 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेत एकूण 1 लाख 20 हजार 579 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली. ही देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक…

लिव्हरसाठी वरदान आहे हे सिक्रेट फळ

तुमच्या शरीरात एक असा मूक योद्धा आहे जो रात्रंदिवस न थांबता शरीराचं डिटॉक्स करत राहतो, तो म्हणजे यकृत (लिव्हर). पण तुम्ही त्याच्या सुरक्षेसाठी काही करत का? आजच्या काळात जंक फूड,…

फ्रीजमध्ये ठेवलेला भात खाल्ल्यामुळे खरचं विषबाधा होते का?

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि वेळ नसल्यामुळे अनेकवेळा आपण जेवण जास्ती बनवून ते फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजचे काम म्हणजे अन्न जास्त काळ ताजे ठेवणे, जेणेकरून ते कित्येक दिवस सेवन केले जाऊ शकते.…

शिवसेना ठाकरे गटात जोरदार इनकमिंग

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहे. काही जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती, त्यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार…

ॲनाकोंडा त्यांना गिळणार, उद्धव ठाकरेंचा तो सूचक इशारा काय?

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला. त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना सावधगिरीची इशारा दिला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची आणि भाजप यामध्ये पक्ष प्रवेशावरून…

गुजरातने कोकणचा हापूस पळवला

जगात सर्वांचा लाडका असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे ठाकले आहे. गुजरातने या आंब्यावर दावा करत ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. गांधीनगर…

धर्मेंद्र यांचा 90 वाढदिवस… कुटुंबियांकडून चाहत्यांना आमंत्रण… 

बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांचं निधन झालं. सांगायचं झालं तर, कुटुंबिय धर्मेंद्र यांचा 90 वा वाढदिवस मोठ्या…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? शरद पवारांचा मोठा निर्णय काय?

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांची राजकीय खिचडी दिसली. राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मनं जुळल्याचे दिसून आले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील अनेकांनी या…

भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तुफान राडा

मुंबईत भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. कामगार युनियनवरून या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले असल्याचे समोर आले आहे. वरळी परिसरातील हॉटेल सेंट…