’नाहीतर मी वरळी पोलिस ठाण्यासमोर फाशी घेणार…’; गौरी गर्जेच्या आईच्या प्रतिक्रीयेमुळे प्रकरण चिघळणार
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए(leader) अनंत गर्जे यांच्या पत्नी व डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी शनिवारी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या कटू आठवणी…