Parle G बिस्किटाच्या पॅकेटवरील मुलीचं रहस्य 60 वर्षांनी उघड; कोण आहे ती?
भारतातील सर्वात लोकप्रिय आणि जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बिस्किटांपैकी अग्रस्थानावर असलेल्या पार्ले-जी बिस्किटामागील(biscuit) इतिहास आणि तथ्ये पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. १९२९ मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे फक्त १२ कामगारांपासून सुरू…