महत्त्वाची बातमी! १३,१४,१५,१६,१७,१८ आणि १९ डिसेंबरला विद्यार्थ्यांना सुट्टी; ७ दिवस शाळा बंद
देशात थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी हाडं गोठवणारी थंडी आहे.(schools) या काळात सकाळी- सकाळी शाळेत जाणे मुलांना शक्य होत नाही. त्यामुळे मुलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. थंडीमुळे…