स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
महाराष्ट्रातील सांगलीमध्ये लग्नाचे(wedding) मुख्य विधी पार पडण्याआधीच स्मृतींचे वडील श्रीनिवास मंधाना यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना छातीत वेदना आणि हृदयाचे त्रासासारखी लक्षणे जाणवल्यामुळे तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. ही…