शिवसेना पक्ष, चिन्ह वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी तारीख अखेर ठरली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)8 ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात…