लाडक्या बहीणींसाठी आदिती तटकरेंनी पोस्ट शेअर करत दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(information)योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे अद्याप जमा न झाल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. याच…