स्वातंत्र्यदिनी सोन्याचे दर घसरले
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे. सणासुदीच्या दिवसात सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा जास्त कल असतो.(prices) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजही सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या दरात…