थेट 10 हजार रुपयांची घसरण! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय?
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळे (Price)देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेला जळगावातील सराफ बाजारावर मोठ्या प्रमाणे होत आहे. युद्धामुळे कच्च्या तेला संदर्भात सुरू असलेले क्रायसिस आणि निर्यात आयात ठप्प झाल्यामुळे…