महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार तर पार्थ पवार राज्यसभेवर; भाजपचाही होकार!
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (Deputy)राज्याचे न भरुन निघणारे नुकसान आहे. दरम्यान अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या…