मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या गट नेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (leader) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज 31 जानेवारी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. याचदरम्यान महत्त्वाची बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ…