पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार? केंद्र सरकारचा ‘प्लॅन बी’, आता तुटवडा भासणार नाही
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या (prices)वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण वाढत असतानाच केंद्र सरकारने ‘प्लॅन बी’ तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उतार आणि पुरवठ्यातील…