पेट्रोल कारला CNG मध्ये कसे कन्व्हर्ट करावे? जाणून घ्या
इराण–इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत चाललेल्या तणावामुळे जागतिक इंधन बाजारात (global fuel market) अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम आता भारतासह अनेक देशांमध्ये दिसून येत असून एलपीजी सिलिंडरची उपलब्धता कमी…