अमिताभ बच्चन यांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, एका गाण्याने वाचवली लाज, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांसोबत काही अपयशी चित्रपटांचाही समावेश आहे. त्यापैकी १९८० साली प्रदर्शित झालेला शान हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला. तब्बल तीन तासांहून अधिक कालावधी…