मे महिन्यापासून ‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ बंद, तुमचं नाव तर नाही ना?
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत (scheme launched) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या दरमहा १५०० रुपयांच्या आर्थिक सहाय्यावर आता काही लाभार्थींना गंडांतर येण्याची…