लोकलसेवा कोलमडली, कसाऱ्याला जाणारी ट्रेन कल्याणमध्येच थांबली, प्रवासी संतापले
मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्थानकावर लोकल सेवा खोळंबली असल्याचे समोर आले आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी लोकल कल्याणमध्ये थांबल्याचे समोर आले आहे. मुंबई लोकलच्या सेंट्रल लाईनने…