रोहित पवारांची आजही महत्त्वाची पत्रकार परिषद, दिल्लीतून कोणते खुलासे करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर (revelations)असून दुपारी ते एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कोणता मोठा खुलासा करणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष…