दमदार बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung Galaxy F70e 5G हा स्मार्टफोन स्वस्तात झाला लाँच, जाणून घ्या किंमत
सॅमसंगने भारतीय बाजारात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन (Samsung) गॅलेक्सी F70e 5G लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या नव्या गॅलेक्सी F70 सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असून, बजेट सेगमेंटमध्ये दमदार फीचर्ससह तो…