“निसर्गाचा इशारा? सरड्यांचा पाऊस आणि जुनी ऐतिहासिक घटना”
बॉम्ब हिमवादळामुळे अमेरिकेतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अमेरिकेच्या अनेक (bomb) राज्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून, या बर्फवृष्टीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सतत पडणाऱ्या बर्फामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं अमेरिकेत…