भारतातील असं एक ठिकाण जिथे सर्व भाऊ एकाच मुलीशी लग्न करतात
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नव्या (Marriage) नात्यांची सुरुवात, नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या आयुष्याचा प्रवास याची स्वप्ने रंगवली जातात. मात्र भारतात काही ठिकाणी अशी एक परंपरा…