शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री (conditions) किसान सन्मान निधी योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली…