अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा वारसदार कोण? राष्ट्रवादीच्या आमदाराने थेट नावचं सांगितलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या (death) राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या समर्थकांसमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.…