बारावीचे 2 पेपर फुटले, व्हॉट्सअॅपवर उत्तर व्हायरल; कोणाचा प्रताप?
नागपूरमध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स (answers) आणि केमिस्ट्री या दोन विषयांचे पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 18 फेब्रुवारी 2026 रोजी केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान, सेंट उर्सुला…