लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांपासून निधी मिळाला नाहीये.(announcement)फेब्रुवारी महिना संपत आला असून अद्याप जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये, त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जातेय. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ…