पत्नीला भेटायला गेला अन् थेट तिचा मृतदेहच खांद्यावर..; राजपाल यादवच्या आयुष्यातील धक्कादायक घटना
अभिनेता राजपाल यादव याने आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं.(dead)अभिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत राजपाल यादव याने बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राद्य केलं. पण खाजगी आयुष्यात अभिनेत्याने अनेक चढ – उतार पाहिलेले…