व्हॉट्सअॅप युजर्सच्या कामाची बातमी! आता मेसेज करा शेड्युल; बर्थडेला बरोबर १२ वाजता जाणार मेसेज
जगभरातील कोट्यवधी लोक रोज व्हॉट्सअॅपचा वापर करतात.(schedule)व्हॉट्सअॅपमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहे. काही क्लिकवर तुम्ही मेसेज पाठवू शकतात. व्हॉट्सअॅपमुळे अनेक कामे झटपट होतात. व्हॉट्सअॅप नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स लाँच…