शेअर बाजाराला पुन्हा हादरा, सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही आपटले, 300 अंकांहून जास्त घसरण
भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या सत्रात पुन्हा (stock market) एकदा अस्थिरतेचे चित्र पाहायला मिळाले. शुक्रवारी, 27 फेब्रुवारी रोजी सकाळच्या व्यवहारातच गुंतवणूकदारांना घसरणीचा धक्का बसला. प्रमुख निर्देशांकांमध्ये सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला.…