सावधान! Zoom युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा, व्हिडीओ कॉल्समुळे वाढेल धोका
सध्या लोक दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहतात. त्यामुळे त्यांना (Zoom) घरच्यांशी संवाद साधता येत नाही. अशावेळेस लोक व्हिडीओ कॉल हा पर्याय निवडतात. काहीजण महत्वाच्या कामांसाठी किंवा ज्यांना एखाद्या व्यक्तीला भेटता येत…