मुकेश अंबानी यांच्या जिओचा 56 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लान, पाहा काय वैशिष्ट्ये
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने ५७९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन (prepaid plan) सादर करत मध्यम मुदतीच्या रिचार्जची गरज असलेल्या ग्राहकांना आकर्षक पर्याय दिला आहे. कमी खर्चात पुरेसा डेटा…