भारत आता आव्हाने टाळत नाही तर…नरेंद्र मोदींनी सांगितली नव्या भारताची भूमिका!
Narendra Modi यांनी What India Thinks Today (WITT) परिषदेत उपस्थित राहून जागतिक परिस्थिती, भारताची भूमिका आणि देशाच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. या परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारत…