नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज
राज्यात थंडीचे वातावरण सुरु असताना पावसाने देखील हजेरी लावली आहे.(rained) मुंबईसह अनेक भागात रिमझिम सरी कोसळल्या. आज देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. जानेवारी ते…