लाडक्या बहिणींनी eKYC केली तरी डिसेंबरचे ₹१५०० आले नाही; कारण काय?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.(December) मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, यामध्येदेखील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि काही महिलांच्या…