शहरातील दोन गॅस वितरकांवर कारवाई; जिल्हा पुरवठा कार्यालयाला अहवाल
कोल्हापूर शहरात घरगुती गॅस वितरण व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न उभा राहिला असून, दोन गॅस वितरकांविरोधात गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत पुरवठा विभागाने चौकशी सुरू केली असून, संबंधित…