तुम्ही तुमचा PF UPI मधून कढू शकतात, जाणून घेऊया.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफओ आपल्या कोट्यवधी (withdraw) सदस्यांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. एप्रिल 2026 पासून, सदस्य त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा काही भाग थेट यूपीआयद्वारे काढू शकतील आणि…