रक्षाबंधन 2025: यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी राहूचं संकट… जाणून घ्या शुभमुहूर्त
या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भाद्रा ची छाया राहणार नाही.(raksha bandhan) पण या दिवशी आणखी एक अशुभ वेळ असेल आणि हा काळ म्हणजे राहुकाल. ज्योतिषशास्त्रात तो शुभ मानला जात नाही. अशा…