महागाईचा भडका, LPG नंतर आता तेलाच्या किंमती कडाडल्या, एका लीटरची किंमत किती?
आखाती देशांतील वाढता तणाव आणि इराण-इस्रायल युद्ध याचा परिणाम (Iran-Israel war) आता थेट भारतीय बाजारपेठेत जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी…