सिम कार्ड सुरु ठेवण्यासाठी Jioने आणला सर्वात स्वस्त प्लॅन,केवळ इतक्या रुपयात मिळतील सर्व फायदे
जर तुम्हाला तुमचे सिम सक्रीय ठेवायचे असेल तर किफायतशीर दरात बेसिक (SIM active) कनेक्टीव्हीट घ्यायची असेल तर जिओचा 189 रुपयांचा प्लान तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर…