PNG कनेक्शन संदर्भात सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलियम मंत्रालयाने बदलेले नियम
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (big decision) पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने नियमात सुधारणा करत ज्या ग्राहकांकडे पाईप नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता एलपीजी…