ब्रेकिंग न्यूज… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अमित शाह यांना पत्र, रोहित पवार यांचा उल्लेख; काय केली मागणी?
रोहित पवार यांच्या आरोपांनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना पाठवलेलं पत्र समोर आलं आहे, ज्यामध्ये रोहित पवार यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या विमानाचा…