नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता केव्हा? आली की आनंदवार्ता, या दिवशी खात्यात जमा होणार पैसा
पीएम किसान योजनेसारखीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे. या योजनेच्या 8 व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून शेतकर्यांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली आहे. या दिवशी योजनेचा 8 वा हप्ता…